
Hospital Name: | YASHODEEP PILES HOSPITAL |
Category: | Hospital & Clinic |
Year of Est.: | 2001 |
Nature Of Business: | Proctologist |
जिल्ह्यामध्ये प्रथमत:च अत्याधुनिक Lasotronix 1470nm लेझरद्वारे उपचार. लेझर किरणांद्वारे विना टाका, विना जखम, वेदनारहीत उपचार पध्दती.

हे अत्याधुनिक LG 2000 BEIM उपकरण आहे. याद्वारे मूळव्याधीचे कोंब मूळाशी सुकविल्या जाऊन
विना टाका काढल्या जातात. मोठ्या मूळव्याधीमध्ये उपयुक्त

हे उपयुक्त असे उपकरण आहे.
रक्ती मूळव्याध व भगंदर काढण्यासाठी याचा उपयोग केल्या जातो. रक्तस्त्राव विरहीत उपचार याद्वारे शक्य आहे.

हे अत्याधुनिक अमेरिकन तंत्रज्ञान आहे. हे २००१ पासून यशोदीप मूळव्याध हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे सर्व प्रकारच्या गुदविकारांमध्ये हे उपयुक्त व रामबाण उपचारासाठी प्रसिध्द आहे.

ही सर्वात लोकप्रिय उपचार पध्दती आहे.
यामध्ये SCLEROSING द्रव्य मूळव्याधकोंबाच्या मूळाशी
दिल्या जाते. २००१ पासून यशोदीप मूळव्याध हॉस्पिटल येथे हे इंजेक्शन उपलब्ध आहे.

यामध्ये मूळव्याधीचे कोंब हे गोठविल्या जातात. त्यानंतर ते गळून पडतात. वृध्दव्यक्तींकरीता हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे.

यामध्ये मूळव्याधीचा कोंब हारबराने घट्ट आवळल्या जातो. त्यामुळे तो सुकून गळून पडतो.

Paytm Number: | +91-9850388186 |
Phone Pe Number: | +91-7775026400 |
Google Pay Number: | +91-7775026400 |









